KolhapurNews | शहरातील बाबुभाई परिख भुयारी मार्ग अनेक समस्यांनी गर्तेत...

2021-04-28 36

पावसाळ्यात या पुलामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठत आहे. तर इतर वेळी ड्रेनेजचे पाणी रस्त्यावरून वाहत असते. त्यामुळे परी पुलाखालूनचा रस्ता प्रवास करताना किळसवाणा वाटतो. महापालिकेने या पुलाला पर्याय निर्माण करावा अशी आता नागरिकांची मागणी आहे.

रिपोर्टर - डॅनिअल काळे
व्हिडीओ - मोहन मेस्त्री

Videos similaires